🚫 नशेला नकार, निरोगी आयुष्याला होकार!
नशेची सुरुवात छोटी वाटली, तरी तिचा परिणाम आयुष्यावर मोठा होऊ शकतो. तरुणाईने व्यसनापेक्षा आरोग्य, शिक्षण आणि उज्ज्वल भविष्याची निवड करूया. ✨
"Campus Connect" – नशामुक्त नवी मुंबईसाठी एकत्र येऊया!
📞 नशामुक्त नवी मुंबई हेल्पलाईन: 1933
📢 अनामिक तक्रारीसाठी: 88-28-112-112
.
.
#campusconnect #navimumbaipolice #saynotodrugs #drugfreenavimumbai #drugfreesociety