खोट्या चलान संदेशांपासून सावध रहा!
“तुमच्या वाहनाचे चलान थकबाकी आहे, ताबडतोब भरा” अशा SMS किंवा WhatsApp संदेशांद्वारे सायबर फसवणूक होऊ शकते.
❌ अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
❌ APK फाइल डाउनलोड करू नका.
❌ OTP, UPI PIN किंवा बँक तपशील शेअर करू नका.
✅ चलानाची पडताळणी फक्त अधिकृत वेबसाइटवर करा: https://echallan.parivahan.gov.in
सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर कॉल करा आणि तक्रार नोंदवा.
#CyberAwareness #FakeChallan #KolhapurPolice