लोकसभेच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
समोर आलेल्या वृत्तानुसार, लोकसभेतील जागा वाढवण्यासोबतच मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रिया २०५१ पर्यंत स्थगित ठेवण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे.
या प्रस्तावामुळे राज्यांच्या प्रतिनिधित्वावर आणि भविष्यातील निवडणूक व्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Lok Sabha Seats, Delimitation Bill, 50 Percent Increase, Parliament India, 2051 Delimitation, Central Government, Indian Politics, लोकसभा जागावाढ, मतदारसंघ पुनर्रचना, National News
Pune City, Pune | Nov 27, 2026