महाराष्ट्राच्या राजकारणात सीमांकनाच्या मुद्द्यावरून नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. मात्र, शरद पवार यांचा निर्णय अंतिम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे खासदार अमोल कोल्हे यांनी विधेयकाचा अभ्यास केल्यानंतरच भूमिका स्पष्ट होईल, असे सांगितले.
या मुद्द्यावर तुमचं मत काय?
जितेंद्र आव्हाड, शरद पवार, अमोल कोल्हे, NCP SP, Delimitation, Maharashtra Politics, मतदारसंघ पुनर्रचना, राजकीय बातम्या, Maharashtra News
Pune City, Pune | Nov 27, 2026