Hingoli News : हिंगोलीत २० मिनिटांत ३ लाख लंपास
हिंगोलीत जैन मंदिरासमोर उभी केलेली कार फोडून चोरांनी अवघ्या २० मिनिटांत ३ लाखांची रोकड पळवली. अरुण टाले यांनी मुथूटचे गोल्ड लोन फेडण्यासाठी मित्राकडून हे पैसे आणले होते. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलीस तपास सुरू आहे.
.
#hingoli #hingolinews #HingoliPolice #goldloan #iblisnews