प्रत्येक चुकीच्या निर्णयाची किंमत मोठी असते… आणि नशेची किंमत तर आयुष्यभराची ठरू शकते.
नशेच्या आहारी जाऊन तुमची स्वप्नं, नाती आणि भविष्य धोक्यात घालू नका. 🚫💊
नशेला नकार द्या आणि उज्ज्वल भविष्याला होकार द्या!
नवी मुंबई पोलीस – Campus Connect
तरुणाईच्या सुरक्षित आणि नशामुक्त भविष्यासाठी एकत्र येऊया.
📞 हेल्पलाइन: 1933
📲 अनामिक तक्रारीसाठी: 88-28-112-112
नशेला नाही, भविष्याला होकार!
#SayNoToDrugs #CampusConnect #NaviMumbaiPolice #DrugFreeNaviMumbai #YouthAgainstDrugs