Parbhani : गंगाखेड तालुक्यातील खळी ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगाचा मागासवस्ती निधी हडपल्याचा आरोप किसान सभेने केला आहे. गावात रस्ता नसल्याने १७ वर्षीय तरुणीच्या अंत्यसंस्कारासाठी चिखलावर कचरा व झाडांच्या फांद्या टाकाव्या लागल्याने संताप व्यक्त होत आहे.
.
#parbhani #viralvideoシ #gangakhed #maharashtra #iblisnews
Aundha Nagnath, Hingoli | Aug 21, 2026