Hingoli News : शहरातील छत्रपती शिवाजीनगर भागातील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न गुरुवारी पहाटे दोन अज्ञात चोरट्यांनी केला. मात्र, एटीएममधील ५४ हजार रुपयांची रक्कम सुरक्षित आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाहणी केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.
.
#StateBankofIndia #ATMRobbery #hingoli #HingoliPolice #iblisnews