स्वस्थ कोल्हापूर, सुरक्षित कोल्हापूर! 🙏
गणेशोत्सव आनंदाचा, उत्साहाचा आणि एकतेचा उत्सव आहे. हा उत्सव शांततेत, सुरक्षिततेत आणि जबाबदारीने साजरा करूया.
🔹 पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या, डॉल्बीचा वापर टाळा
🔹 गणेशमूर्तीची सुरक्षितता आणि गर्दी नियंत्रणाची काळजी घ्या
🔹 मिरवणुकीचा निर्धारित मार्ग व वेळ पाळा
🔹 महिला, बालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या
🔹 अफवा व तेढ निर्माण करणारे संदेश सोशल मीडियावर प्रसारित करू नका
🔹 वाहतूक व आपत्कालीन मार्ग मोकळे ठेवा
🔹 स्वच्छता राखा आणि पर्यावरणपूरक विसर्जन करा
🔹 पोलीस प्रशासनास सहकार्य करा
चला, जबाबदार नागरिक बनूया; सुरक्षित आणि आनंदमय गणेशोत्सव साजरा करूया! 🌺
#गणेशोत्सव #सुरक्षितकोल्हापूर #स्वस्थकोल्हापूर #KolhapurPolice #Ganeshotsav #ResponsibleCelebration