🚨 भावली धरण परिसरातील पर्यटक कुटुंबावर हल्ला प्रकरणात मोठी कारवाई 🚨
भावली धरण परिसरात पर्यटक कुटुंबावर हल्ला करून लूटमार करणाऱ्या टोळीविरुद्ध नाशिक ग्रामीण पोलिसांनी तात्काळ व प्रभावी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले असून,
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी नाशिक ग्रामीण पोलीस सदैव कटिबद्ध आहेत. कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. अशा प्रवृत्तीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सुरक्षा आमची, विश्वास तुमचा. 👮♂️
#NashikRuralPolice #MaharashtraPolice #BhavaliDam #Igatpuri #TouristSafety PublicSafety CrimeControl LawAndOrder SafeTourism PoliceAction Nashik StaySafe