नशेची सुरुवात छोटी वाटली, तरी तिचा शेवट आयुष्य उद्ध्वस्त करणारा ठरू शकतो. 🚫
गोळ्या असोत किंवा कोणतेही अमली पदार्थ — एक चुकीचा निर्णय तुमचं भविष्य अंधारात नेऊ शकतो.
नशेला नाही, आयुष्याला होकार द्या! ✋
नवी मुंबई पोलिसांच्या **Campus Connect** उपक्रमासोबत चला, तरुणाईला व्यसनमुक्त आणि सुरक्षित भविष्याची दिशा देऊया.
📞 **हेल्पलाइन: 1933
📲 **अनामिक तक्रार: 88-28-112-112
#SayNoToDrugs #CampusConnect #NaviMumbaiPolice #DrugFreeNaviMumbai #DrugAwareness