"खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे..." असा मानवतेचा संदेश देणारे, 'श्यामची आई' या अजरामर साहित्यकृतीचे प्रतिभावंत लेखक, थोर स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, आदर्श शिक्षक साने गुरुजी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
#साने_गुरुजी #SaneGuruji #Maharashtra