🚨 नाशिक ग्रामीण पोलिसांतर्फे नागरिकांना आवाहन 🚨
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी व ढगफुटीसदृश पावसाची शक्यता लक्षात घेता सर्व नागरिकांनी सतर्क राहावे.
🌧️ अनावश्यक घराबाहेर पडणे टाळा.
🌊 पूरग्रस्त रस्ते, पूल, नदी व नाल्यांपासून सुरक्षित अंतर ठेवा.
📢 प्रशासन व पोलिसांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा.
❌ अफवांवर विश्वास ठेवू नका, अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या.
📞 आपत्कालीन परिस्थितीत त्वरित 112 किंवा 85529 63251 वर संपर्क साधा.
आपली सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता!
सुरक्षित राहा • सतर्क राहा
#NashikRuralPolice #StaySafe #HeavyRain #FloodAlert #Emergency112 Nashik PublicSafety MonsoonSafety