🚨 जळगाव पोलीस 🚨
🛡️ सायबर गुन्ह्यांपासून सावध रहा! 🛡️
📱 OTP, PIN, CVV, Password कोणालाही सांगू नका!
⚠️ अशा फसवणुकींपासून सावध राहा:
बनावट KYC अपडेट
डिजिटल अटक (Digital Arrest)
UPI / QR कोड स्कॅम
ऑनलाइन जॉब ऑफर फसवणूक
लॉटरी व बक्षीस स्कॅम
सोशल मीडिया हॅकिंग
✅ अनोळखी लिंकवर क्लिक करू नका
✅ कोणत्याही अॅपला स्क्रीन शेअरिंगची परवानगी देऊ नका
✅ बँकेच्या नावाने आलेल्या संशयास्पद कॉल्सवर विश्वास ठेवू नका
✅ ऑनलाइन व्यवहार करताना माहिती पडताळून पाहा
🚨 सायबर फसवणूक झाल्यास त्वरित संपर्क करा
📞 सायबर हेल्पलाईन : 1930
🌐 www.cybercrime.gov.in�
"सजग नागरिक – सुरक्षित समाज"
जळगाव पोलीस 🚔
#jalgaonpolice
#CyberAwareness
#CyberSafety
#StopCyberFraud
#StaySafeOnline
#CyberCrime
#1930Helpline
#MaharashtraPolice