जळगावमध्ये आज सोनं ६ हजारांनी, चांदी १० हजारांनी स्वस्त..
सोने-चांदीच्या दरात सुरू असलेली घसरण अद्यापही कायम असून, आज (२० नोव्हेंबर) सकाळी जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात ६ हजार रुपयांची तर चांदी दरात प्रति किलो १० हजार रुपयांची घसरण झाली आहे. यानंतर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख १४ हजार ४० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख २४ हजार ५०० रुपयांवर आला आहे. दुसरीकडे चांदी १ लाख ५५ हजार रुपयांवर आली आहे.
#gold #silver #goldsilver #jalgaon #jalgaonlivenews