Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

🚨 डायल 112 वर तात्काळ प्रतिसाद – दरोड्याच्या गुन्ह्यात 11 आरोपी जेरबंद नाशिक ग्रामीण पोलिसांच्या त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनने डायल 112 प्रणाली अंतर्गत मिळालेल्या तात्काळ माहितीच्या आधारे दरोड्याच्या गंभीर गुन्ह्याचा जलद तपास करून 11 आरोपींना अटक केली. या कारवाईत ₹11,11,050/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, तलवार, कुऱ्हाड, कोयता, लोखंडी रॉड, कटर यांसारखी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Nashik, Maharashtra | Jul 27, 2026
🚨 डायल 112 वर तात्काळ प्रतिसाद – दरोड्याच्या गुन्ह्यात 11 आरोपी जेरबंद नाशिक ग्रामीण पोलिसांच्या त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनने डायल 112 प्रणाली अंतर्गत मिळालेल्या तात्काळ माहितीच्या आधारे दरोड्याच्या गंभीर गुन्ह्याचा जलद तपास करून 11 आरोपींना अटक केली. या कारवाईत ₹11,11,050/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, तलवार, कुऱ्हाड, कोयता, लोखंडी रॉड, कटर यांसारखी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. - Nashik News