समुद्री वाहतूक आणि खलाशांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
नवी दिल्लीतील इंडियन ओशन रिम असोसिएशनच्या मंत्रिस्तरीय बैठकीत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अशा हल्ल्यांना 'पूर्णपणे अस्वीकार्य' म्हटले. हिंदी महासागर क्षेत्रातील व्यापार, ऊर्जा सुरक्षा आणि सुरक्षित वाहतुकीसाठी सर्व देशांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
S Jaishankar, Indian Ocean, Maritime Security, Shipping Attacks, Seafarers Safety, IORA Meeting, India Foreign Policy, International News, समुद्री सुरक्षा, परराष्ट्रमंत्री जयशंकर
Pune City, Pune | Nov 27, 2026