प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या (PMSMA) दशक वर्षपूर्ती निमित्त दिनांक ९ जून २०२६ रोजी संपूर्ण देशभरात "PMSMA ची १० वर्षे सरक्षित गर्भधारणा, निरोगी माता, सक्षम भारत" या संकल्पनेंतर्गत विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
93 views | Bhandara, Maharashtra | Jun 9, 2026 प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या (PMSMA) दशक वर्षपूर्ती निमित्त दिनांक ९ जून २०२६ रोजी संपूर्ण देशभरात "PMSMA ची १० वर्षे सरक्षित गर्भधारणा, निरोगी माता, सक्षम भारत" या संकल्पनेंतर्गत विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.