माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान
प्रा आ केंद्र भुयार येथे सर्वंकष आरोग्य प्रशिक्षणास उत्साहात सुरुवात
2.3k views | Bhandara, Maharashtra | Sep 4, 2026 प्रा आ केंद्र भुयार येथे सर्वंकष आरोग्य प्रशिक्षणास उत्साहात सुरुवात प्राथमिक आरोग्य केंद्र भुयार ता पवनी येथे सीपीएचसी (Comprehensive Primary Health Care) प्रशिक्षणास आज उत्साहात सुरुवात झाली. या प्रशिक्षणातून आरोग्य सेवांची गुणवत्ता, कौशल्यवृद्धी आणि नागरिकांना अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यावर भर देण्यात येत आहे.