"आरोग्य संवाद यात्रा"
आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि थेट जनतेच्या अडचणी जाणून घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री
1.8k views | Bhandara, Maharashtra | Nov 2, 2026 "आरोग्य संवाद यात्रा" आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि थेट जनतेच्या अडचणी जाणून घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री मा. ना. प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत १ नोव्हेंबरला नांदेड येथून यात्रेचा शुभारंभ होत आहे. ✨ महत्त्वाचे मुद्दे: ✔️ १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ राज्यव्यापी दौरा ✔️ १२५ नवीन आरोग्य संस्थांचे लोकार्पण ✔️ गावपातळीपासून ते जिल्हा रुग्णालयांपर्यंत प्रत्यक्ष पाहणी ✔️ योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद व गृहभेटी लोकाभिमुख आणि दर्जेदार आरोग्यसेवेसाठी महाराष्ट्र शासनाचा संकल्प!