प्रत्येक घरात आरोग्य, प्रत्येक मनात आनंद,
आणि आपल्या महाराष्ट्रावर बाप्पाचा आशीर्वाद!
694 views | Bhandara, Maharashtra | Sep 15, 2026 प्रत्येक घरात आरोग्य, प्रत्येक मनात आनंद, आणि आपल्या महाराष्ट्रावर बाप्पाचा आशीर्वाद! श्री गणरायाचं आपल्या घरात आगमन होत आहे… या मंगलमय गणेशोत्सवात आनंद आणि भक्तीसोबत आरोग्याचीही काळजी घेऊया. ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ घडवूया! आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना — महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आरोग्य, सुख, समाधान आणि समृद्धी नांदो!