माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान
तीशीचा पल्ला – तपासणी अन् सल्ला अभियान
तीशी गेली, तपासणी केली का?
2.1k views | Bhandara, Maharashtra | Sep 4, 2026 सार्वजनिक आरोग्य विभाग, भंडारा माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान तीशीचा पल्ला – तपासणी अन् सल्ला अभियान तीशी गेली, तपासणी केली का? आरोग्य विभागाची हाक ऐकली का? निरोगी जीवनासाठी वयाच्या ३० वर्षांवरील नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे वेळीच निदान झाल्यास त्यावर योग्य उपचार व नियंत्रण करणे शक्य होते. अभियान कालावधी १ सप्टेंबर ते १० डिसेंबर २०२५ या अभियानांतर्गत आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन आरोग्य तपासणी करून घ्या, आवश्यक सल्ला घ्या आणि निरोगी भविष्याची सुरुवात करा. आजच संकल्प करा – निरोगी भविष्याचा!