"आरोग्य संवाद यात्रा" आरोग्यमंत्री साधणार थेट जनतेशी संवाद
1.9k views | Bhandara, Maharashtra | Nov 2, 2026 "आरोग्य संवाद यात्रा" माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाशी यात्रेची सांगड घालून सार्वजनिक स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, पोषण, सांडपाणी व्यवस्थापन, आजारांचे नियंत्रण आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती केली जाणार आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य उपायांमध्ये ग्रामपातळीवरील सहभाग वाढविण्यावरही भर राहणार आहे.