आरोग्यसंपन्न गाव... कसं काय? कसं काय?
गावाला निरोगी आणि आरोग्यसंपन्न बनवण्यासाठी एकच मंत्र - वेळेवर तपासणी आणि डॉक्टरां
2.4k views | Bhandara, Maharashtra | Sep 21, 2026 आरोग्यसंपन्न गाव... कसं काय? कसं काय? गावाला निरोगी आणि आरोग्यसंपन्न बनवण्यासाठी एकच मंत्र - वेळेवर तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला! तुम्ही ३० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहात का? मग आजच आपली आरोग्य तपासणी करून घ्या. वेळेत केलेले निदान आणि योग्य उपचार हेच निरोगी आयुष्याचे गमक आहे. उपलब्ध मोफत तपासण्या: ब्लड शुगर (Sugar Check) रक्तदाब (BP Check) तोंडाचा कर्करोग (Oral Cancer) स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) गर्भाशय मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) तपासणी आज... निरोगी उद्या! घाबरू नका, थांबू नका... आजच जवळच्या शासकीय आरोग्य केंद्राला भेट द्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. सौजन्य: सार्वजनिक आरोग्य विभाग, भंडारा #आरोग्यसंपन्नगाव #सार्वजनिकआरोग्यविभाग #आरोग्यतपासणी #ArogyaSampannaGaav