माझं गाव आरोग्य संपन्न गावअभियान ग्रामीण क्षेत्रिय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती साकोली विधानसभा क्षेत्र यांची सभा तहसील कार्यालय साकोली येथे माननीय अध्यक्ष नानाभाऊ पटोले आमदार विधानसभा क्षेत्र साकोली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली
129 views | Bhandara, Maharashtra | Aug 19, 2026 आज दिनांक 14.8.2026 ला ग्रामीण क्षेत्रिय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती साकोली विधानसभा क्षेत्र यांची सभा तहसील कार्यालय साकोली येथे माननीय अध्यक्ष नानाभाऊ पटोले आमदार विधानसभा क्षेत्र साकोली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली