Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

मानवत: किन्होळा जवळ कॅनॉल मध्ये ट्रॅक्टर पडून चालकाचा मृत्यू ; मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मानवत पोलीसात गुन्हा दाखल

Manwath, Parbhani | Dec 20, 2025
फिर्यादी केशव नागोराव गोरे यांनी मानवत पोलीसात तक्रार दिली आहे की. फिर्यादी यांचा भाऊ महादेव नागोराव गोरे वय 23 रा. रेणापूर ता. पाथरी हा नागरजवळा येथील ट्रॅक्टर क्र.MH 22 -AW-1645 या ट्रॅक्टर मध्ये ऊस भरून नरसिंह साखर कारखाना पोखर्णी येथे 9 डिसेंबर रोजी स्वतः ट्रॅक्टर चालवत निघाला असता मानवत तालुक्यातील किन्होळा जवळ कॅनॉल मध्ये ट्रॅक्टर पडून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात शुक्रवार 19 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 30 वाजता गुन्हा दाखल.