राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम 28 जून 2026
1.4k views | Amravati, Maharashtra | Jun 23, 2026 रॅप सॉंग अमरावती जिल्ह्यासाठी येत्या 28 जून 2024 रोजी पल्स पोलिओ मोहीम सर्व जिल्हा राबविण्यात येणार आहे व त्यामध्ये सर्व शून्य ते पाच वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरण देण्यात येणार आहे