माझं गाव आरोग्य संपन्न गाव अंतर्गत आरोग्य शिबिर व सर्व तपासणी श्री गणेशा आरोग्याचा
1.1k views | Amravati, Maharashtra | Sep 26, 2026 🌺श्री गणेशा आरोग्याचा🌺 *स्थळ:* 🚩1- लोकमान्य गणेशोत्सव मंडळ दि. 22/09/2026 🚩2- शिव शंभो गणेशोत्सव मंडळ दि. 23/09/2026 शिंदी बुद्रुक...... *आयोजक:* आयुष्मान आरोग्य मंदिर शिंदी बुद्रुक , प्रा. आ. केंद्र पथ्रोट, ता. अचलपूर उपरोक्त दोन्ही गणेशोत्सव मंडळामध्ये *श्री गणेशा आरोग्याचा 2026* अभियान राबविण्यात आले यामध्ये पुढील प्रमाणे आरोग्यविषयक विविध उपक्रम राबविण्यात आले 🔻NCD तपासणी यामध्ये .... वजन ,उंची , BMI , Blood pressure ,Sugar Haeglomobin, oral Cancer,Breast Cancer screening,Cervical Cancer councelling, डोळे तपासणी, कान नाक घसा तपासणी , त्वचाविकार,TB Screening इ. तपासण्या करण्यात आल्या. 🔻 रक्तदान 🩸🩸शिबिर आयोजित करण्यात आले त्यामध्ये एकूण 58 लाभार्थी यांनी सहभाग नोंदवला. 🔻 मंडपामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर्स आणि पोस्टर्स जसे कॅन्सर ,मोतीबिंदू, HPV Vaccination, क्षयरोग , कुष्ठरोग कीटकजन्य आजार इ.चे पोस्टर लाऊन आलेल्या लाभार्थीना आरोग्य शिक्षण देण्यात आले. 🔻 सेवा संकल्प अभियान अंतर्गत आयुर्वेद दिवस साजरा करण्यात आला यामध्ये राष्ट्रीय आयुर्वेद दिनाची शपथ घेण्यात आली तर निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेदाचे जीवनातील महत्व समजावून सांगण्यात आले. 🔻 गोल्डन कार्ड 34 तर आभा कार्ड 52 काढण्यात आले. 🔻 दोन्ही मंडळे मिळून एकूण स्त्री 63 व पुरुष 70 अशी एकूण 133 लाभार्थींची तपासणी करण्यात आली. 🔻नवीन निदान झालेल्या लाभार्थीना उपचार सुरू करण्यात आले तर इतर किरकोळ आजारावर लाभार्थीना उपचार करण्यात आले. *तपासणी विवरण:* - BP तपासणी : 133 - Sugar तपासणी : 133 - ENT : 32 - Ophthalmic (डोळे) : 08 - Skin Infection : 05 - Orthopedic : 02 *उपस्थित आरोग्य टीम:* 1. वै.