तिशीचा पल्ला आरोग्याचा सल्ला सुरू असलेल्या अभियाना अंतर्गत वय वर्ष 30 पूर्ण केलेले नागरिकांची तपासणी
208 views | Amravati, Maharashtra | Sep 25, 2026 सध्या सुरू असलेल्या तिशी चा पल्ला आरोग्य सल्ला या अभयारण्य अंतर्गत सर्व तीस वर्ष नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे त्यासाठी करण्यात येत आहे