🚨 WhatsApp Account Link करून पैसे कमावण्याचे आमिष? सावधान! ⚠️
💸 घरबसल्या कमाईच्या आमिषाला बळी पडू नका! अनोळखी QR Code स्कॅन केल्याने किंवा WhatsApp Linking केल्याने तुमचे अकाउंट सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात जाऊ शकते.
🔐 तुमचे WhatsApp, तुमची जबाबदारी!
✅ अनोळखी QR Code स्कॅन करू नका.
✅ WhatsApp Linking Code कोणालाही देऊ नका.
✅ Linked Devices नियमित तपासा.
🛡️ सायबर जनजागृती महिना | १ ते ३१ ऑक्टोबर
मा. पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, ऑपरेशन कवच अंतर्गत अमरावती ग्रामीण पोलीस दलाचा सायबर जनजागृतीचा संदेश.
📢 कमाईच्या आमिषात WhatsApp Account गमावू नका!
📞 सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर संपर्क साधा.
🚔 आपत्कालीन मदत: ११२
सतर्कता हेच डिजिटल कवच! 🛡️
अमरावती ग्रामीण पोलीस | पोलीस स्टेशन खोलापूर
#awareness
#hack
Amravati, Maharashtra | Oct 22, 2026