तिशीचा पल्ला आरोग्याचा सल्ला या अंतर्गत तपासणी
72 views | Amravati, Maharashtra | Sep 29, 2026 टीसीचा पल्ला आरोग्याचा सल्ला यामुळे मी अंतर्गत उपकेंद्र मदने येथे आशा यांच्या मार्फत शिबिर घेण्यात आले व तीस वर्षे वरील तपासणी करण्यात आली व मोहिमेची जनजागृती करण्यात आली