दिनांक 23 सप्टेंबर 2026 रोजी अकरावा आयुर्वेदिक दिवस साजरा करण्यात आला
524 views | Amravati, Maharashtra | Sep 25, 2026 दिनांक 23 सप्टेंबर 2026 रोजी अकरावा आयुर्वेदिक दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी डॉक्टर प्रवीण पारिसे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रतिज्ञा वाचन घेतली