आयुष्मान आरोग्य मंदिर उत्तम सरांकडून शिवनी बुद्रुक येथे, माझगाव आरोग्य संपन्न गाव तसेच सेवा संकल्प अभियान
300 views | Amravati, Maharashtra | Sep 25, 2026 आयुष्मान आरोग्य मंदिर उत्तम सरांकडून शिवनी बुद्रुक येथे, माझगाव आरोग्य संपन्न गाव तसेच सेवा संकल्प अभियान अंतर्गत योगा शिबिर घेण्यात आले तसेच वृक्षारोपण करण्यात आले आणि गणेश मंडळाजवळ आरोग्य शिबिर घेण्यात आले तसेच ग्रामपंचायत मध्ये सप्टेंबर महिन्याची ग्रामपंचायत स्तरीय कृती समितीची मीटिंग घेण्यात आली