२९ ऑक्टोबर २०२४ जिल्हा परिषद कार्यालय परभणी आरोग्य विभागात नववा आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. आरोग्याची देवता धन्वंतरी प्रतिमेचे माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल गीते यांच्या हस्ते पूजन केले सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी संदेश दिला.
iechealthparbhani

9.4k views | Parbhani, Maharashtra | Nov 3, 2024