Latest News in Igatpuri (Local videos)
इगतपुरी: मुंबई आग्रा महामार्गावर सनराईज शाळेजवळ मोटरसायकलचा अपघात; एकजण जखमी
Igatpuri, Nashik | Jun 16, 2025
shaileshpurohit100
Follow
Share
Next Videos
इगतपुरी: मुंबई आग्रा महामार्गावर विल्होळी जवळ मोटरसायकलला अपघात दोन जण गंभीर जखमी
shaileshpurohit100
Igatpuri, Nashik | Jun 15, 2025
इगतपुरी: वाडीवऱ्हे आहुर्ली रोडवर कारला भीषण अपघात एक जण गंभीर सात जन किरकोळ जखमी
shaileshpurohit100
Igatpuri, Nashik | Jun 14, 2025
इगतपुरी: मुंबई आग्रा महामार्गावर कळमगाव जवळ मोटरसायकलला अपघात एक जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी
shaileshpurohit100
Igatpuri, Nashik | Jun 13, 2025
इगतपुरी: इगतपुरीतील जुन्या मुंबई आग्रा मार्गावर दिसली नामशेष होणाऱ्या जातीची घोरपड; लोहमार्ग पोलिसांनी दिले जीवदान
shaileshpurohit100
Igatpuri, Nashik | Jun 12, 2025
इगतपुरी: पब्लिक एपच्या बातमीचा इम्पॅक्ट सोनोशी ते शिरेवाडी रस्त्यावर असलेला भला मोठा खड्डा बुजवला
#jansamasya
shaileshpurohit100
Igatpuri, Nashik | Jun 11, 2025
इगतपुरी: इगतपुरी नागरी वस्तीत पाणी तुंबते पाण्याचा निचरा करण्याचा बंदोबस्त करा अन्यथा महामार्ग रास्तारोकोचा इशारा
#jansamasya
shaileshpurohit100
Igatpuri, Nashik | Jun 10, 2025
इगतपुरी: इगतपुरी शहरातील शेतकी फार्म परिसरात बिबट्याचा मुक्त संचार घटना सीसीटीव्ही कॅमेरयत कैद
shaileshpurohit100
Igatpuri, Nashik | Jun 9, 2025
इगतपुरी: इगतपुरी येथील हॉटेल डीओ ड्रॉप मागे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला इसमाचा मृत्यू ओळख पटविण्याचे इगतपुरी पोलिसांचे आवाहन
shaileshpurohit100
Igatpuri, Nashik | Jun 8, 2025
इगतपुरी: नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर इगतपुरी येथील बोगदाजवळ ट्रकलाकार ची धडक होऊन अपघात सीसीटीव्ही याला समोर
shaileshpurohit100
Igatpuri, Nashik | Jun 7, 2025
इगतपुरी: नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा इगतपुरी येथील चौथा टप्पा वाहतुकीसाठी आजपासून खुला 4 000 वाहनचालकांनी केली वाहतूक
shaileshpurohit100
Igatpuri, Nashik | Jun 6, 2025
इगतपुरी: समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी येथील चौथ्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
shaileshpurohit100
Igatpuri, Nashik | Jun 5, 2025
इगतपुरी: इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तारळे येथे मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने भुईमुक्ती शेती भुई सपाट शेतकरी हवालदिल
#jansamasya
shaileshpurohit100
Igatpuri, Nashik | Jun 4, 2025
इगतपुरी: मुंबई आग्रा महामार्गावर जुन्या कसारा घाटातील जव्हार फाट्याजवळ पिकअप पलटी दोन जण जखमी
shaileshpurohit100
Igatpuri, Nashik | Jun 3, 2025
इगतपुरी: नाशिक मुंबई महामार्गावरील इगतपुरी येथील अपना हॉटेल जवळ ६१ लाखांचा गुटख्यासह १२ लाख रुपये किंमतीचा आयशर जप्त :
shaileshpurohit100
Igatpuri, Nashik | Jun 2, 2025
इगतपुरी: माजी मंत्री धनंजय मुंडे इगतपुरी येथील विपश्यना केंद्रातून दहा दिवसाची साधना पूर्ण करून आपल्या निवासस्थानी रवाना
shaileshpurohit100
Igatpuri, Nashik | Jun 1, 2025
इगतपुरी: इगतपुरीत अवकाळी पावसाचा मान्सून पूर्व कहर; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान, प्रशासनाचा थंड प्रतिसाद
#jansamasya
shaileshpurohit100
Igatpuri, Nashik | May 31, 2025
इगतपुरी: टाकेद बुद्रुक सहित अनेक गावांना अवकाळी व मनाऊनपूर्व पावसाचा फटका, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
#jansamasya
shaileshpurohit100
Igatpuri, Nashik | May 30, 2025
इगतपुरी: इगतपुरी शहरानजीक असलेल्या फणसवाडी येथे पावसाने शेत पिकाचे नुकसान, नुकसान भरपाईची मागणी
#jansamasya
shaileshpurohit100
Igatpuri, Nashik | May 29, 2025
इगतपुरी: माजी आमदार निर्मलाताई गावित यांचा ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश
shaileshpurohit100
Igatpuri, Nashik | May 28, 2025
इगतपुरी: इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथील जिंदाल कंपनीत कर्मचाऱ्यांना प्रवेश बंदी कंपनीच्या गेटवर प्रशासनाने लावली नोटीस
shaileshpurohit100
Igatpuri, Nashik | May 27, 2025
इगतपुरी: नाशिक-मुंबई महामार्गावर महामार्ग पोलीस केंद्र घोटीसमोर आयशर व ओमनी कारची धडक, तीन जण जखमी
shaileshpurohit100
Igatpuri, Nashik | May 25, 2025
इगतपुरी: मुंबई आग्रा महामार्गावर रायगड नगर जवळ मोटरसायकलला अपघात दोन जण गंभीर जखमी
shaileshpurohit100
Igatpuri, Nashik | May 24, 2025
इगतपुरी: मुंबई आग्रा महामार्गावर वाडीवरे फाट्याजवळ दोन मोटर सायकलची समोरासमोर धडकून अपघात तीन जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी
shaileshpurohit100
Igatpuri, Nashik | May 23, 2025
इगतपुरी: पाण्याने आग विझत नाही त्यासाठी फोन लागतो जिल्हाधिकारी जलद शर्मा यांची मुंडेगाव येथे प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया
shaileshpurohit100
Igatpuri, Nashik | May 22, 2025
Load More
Contact Us
Your browser does not support JavaScript!