सावनेर: सावनेर येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी
Savner, Nagpur | May 31, 2026 राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 321 जयंती सावनेर पंचायत समितीच्या सभागृहात 31 मे रविवारी उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची पूजा करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली यानंतर मान्यवरांची पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले