Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
मौत
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी
Crimenews
Kolkata
Aap

हवेली: लोहगाव येथे रस्त्याच्या भ्रष्टाचार प्रश्नीचे सागर खांदवेंनी उपोषण आ.बापुसाहेब पठारे यांच्या हस्ते सोडले

Haveli, Pune | Nov 19, 2025
राष्ट्रीय महामार्ग ६८ कळस-धानोरी-लोहगाव-केसनंद-राहू रस्त्यावरील लोहगाव हद्दीतील १ किलोमीटर रस्त्यावर झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात त्वरित चौकशी अहवाल मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार (वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ, पुणे शहर) अध्यक्ष श्री. सागर खांदवे यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. चौकशी अहवाल साधारण दोन महिन्यांत उपलब्ध करून दिला जाईल. सदर लेखी आश्वासन मिळाल्यानंतर खांदवेंनी उपोषण सोडले.

MORE NEWS

हवेली: लोहगाव येथे रस्त्याच्या भ्रष्टाचार प्रश्नीचे सागर खांदवेंनी उपोषण आ.बापुसाहेब पठारे यांच्या हस्ते सोडले - Haveli News