Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
कांग्रेस
चोरी
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
उत्तरप्रदेश
Madhyapradesh
Pmmodi
पटना
usr07717580
घोंगडे वस्तीत गुरुदत्त मित्र मंडळाचा महाप्रसाद; प्रथमेश कोठेंच्या हस्ते गणरायांची महाआरती
Haveli, Pune
| Sep 21, 2026
MORE NEWS
Forex trader in mini Cooper #mınıcooper #trend #viralvideo #travelgram #trader
Haveli, Pune | Sep 19, 2026
पोलचे चोर कोण? या घोषणांनी महापालिका सभागृह दणाणले पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कोंढवा भागातील रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारे विद्युत पोल अज्ञातांनी कापून नेल्याच्या मुद्द्यावरून भाजप नगरसेवक आक्रमक झाले. नगरसेवकांनी सभागृहाच्या मध्यभागी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. महिला नगरसेविकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. काही नगरसेवकांनी माईक हातात घेत प्रशासनाला जाब विचारला, तर इतर सदस्यांनी घोषणाबाजी करत त्यांना पाठिंबा दिला. अध्यक्षीय आसनासमोर झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ सभागृहाचे कामकाज ठप्प झाले. या प्रकरणाची चौकशी करून सभागृहाला माहिती देण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिल्यानंतर नगरसेवकांनी आंदोलन थांबवले. पोल नेमके कोणी कापून नेले? या प्रश्नाचे उत्तर आता महापालिका प्रशासनाच्या चौकशीतून समोर येणार आहे. #Pune #PuneMunicipalCorporation #PMC #PuneNews #PunePolitics PMCNews Kondhwa PuneCity Maharashtra MunicipalCorporation ThePublicNews
Haveli, Pune | Sep 18, 2026
पुण्यात डीजेवरून राजकीय वातावरण तापले; आता संभाजी भिडेंचे वक्तव्य चर्चेत! पुणे शहरात विद्यानंद बापट यांनी दहीहंडी आणि उत्सवांमधील डीजेच्या वापराविरोधात भूमिका घेतल्यानंतर या मुद्द्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. बापट यांच्या भूमिकेला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही “डीजे बंद झाला पाहिजे” अशी भूमिका मांडली आहे. याच पार्श्वभूमीवर आता संभाजी भिडे गुरुजी यांच्या वक्तव्याने चर्चेला आणखी उधाण आले आहे. “ज्यांनी दहीहंडीत डान्सर नाचवल्या, ते सगळे देशद्रोही!” दहीहंडी उत्सवातील डान्सरच्या मुद्द्यावरून संभाजी भिडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली असून, सोशल मीडियावरही या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. डीजे आणि दहीहंडीतील मनोरंजनाच्या पद्धतीवरून सुरू झालेला हा वाद आता कोणते नवे वळण घेणार? तुमचे मत काय? कमेंटमध्ये सांगा. #SambhajiBhide #VidyanandBapat #RajThackeray #DahiHandi #DJ DahiHandi2026 Pune PuneNews MaharashtraNews MarathiNews ThePublicNews संभाजीभि�
Haveli, Pune | Sep 18, 2026
दत्तवाडी जुन्या रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य! दत्तवाडी जुन्या रस्त्यावरील कचरा मागील आठवड्यापासून उचलला गेलेला नाही. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा आणि मैला पाणी साचले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी गणेशमूर्ती विक्रीचा मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपाला तिन्ही बाजूंनी कचरा आणि मैला पाण्याने वेढले असल्याने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “डोळे घट्ट मिटून झोपलेल्या प्रशासनाला जाग तरी कधी येणार?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. परिसरातील कचरा तातडीने हटवून स्वच्छता करण्यात यावी, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अविनाश खंडारे यांनी दिला आहे. #दत्तवाडी #कचरासाम्राज्य #कचरा #pmc #punecity PuneNews
Haveli, Pune | Sep 18, 2026
बारामती–स्वारगेट मार्गावरील एसटी गाड्यांचा खेळखंडोबा! स्वारगेटहून बारामतीच्या दिशेने निघालेल्या दोन नॉनस्टॉप एसटी बस रात्रीच्या वेळी बंद पडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. रात्री ८ वाजताची गाडी क्रमांक २१९३ दिवे घाटाच्या वर बंद पडली. त्यानंतर प्रवाशांना एसटी चालकाने दुसऱ्या गाडी क्रमांक ४७९७ मध्ये बसवले; मात्र ही गाडीही मोरगावजवळ बंद पडली. अखेर प्रवाशांना गाडी क्रमांक ०४९८ मधून बारामतीच्या दिशेने रवाना करण्यात आले. सलग दोन गाड्या बंद पडल्याने महिला, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. एसटी महामंडळाने गाड्यांची नियमित तपासणी करून प्रवाशांना सुरक्षित आणि सुरळीत सेवा द्यावी, अशी मागणी होत आहे. बारामती–स्वारगेट मार्ग प्रवाशांचे हाल एसटी प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी #बारामती #स्वारगेट #एसटीबस #एसटीमहामंडळ #punebaramati STBus MaharashtraNews
Haveli, Pune | Sep 18, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात दगडूशेठ बाप्पांचे भव्य प्रस्थान! पुण्याचे आराध्यदैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचे रथातून प्रस्थान होताच भक्तिमय वातावरणाने परिसर दुमदुमून गेला. बाप्पांच्या दर्शनासाठी आणि मिरवणुकीचा सोहळा अनुभवण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली. ढोल-ताशांचा गजर, जयघोष आणि भक्तीमय वातावरणाने पुणे शहर गणेशमय झाले. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! #दगडूशेठ #दगडूशेठगणपती #गणपतीबाप्पामोरया #पुणे गणेशोत्सव Ganpati2026 #DagdushethGanpati PuneGanpati
Haveli, Pune | Sep 18, 2026
एका विद्यार्थ्याने जीव गमावला… आता तरी MPSC आणि सरकार जागे होणार का? MPSCची तयारी करणाऱ्या परांडा तालुक्यातील प्रथमेश देशमुख या विद्यार्थ्याने पुण्यात आत्महत्या केल्याची घटना अत्यंत वेदनादायक आहे. प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या तरुणाचा असा अंत होणे, ही केवळ कौटुंबिक शोकांतिका नाही; तर संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे. पेपरफुटी, कथित गैरप्रकार, निकालांबाबतचे प्रश्न आणि वारंवार बदलणारे नियम यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षितता आणि व्यवस्थेबद्दलचा अविश्वास वाढत आहे. ग्रामीण आणि दुष्काळी भागातून अनेक विद्यार्थी उधार-उसनवारी करून पुण्यात येतात. वर्षानुवर्षे परीक्षा, निकाल आणि नियमांच्या अनिश्चिततेत अडकलेल्या विद्यार्थ्यांवर आर्थिक तसेच मानसिक ताण वाढत आहे. MPSC आणि सरकारला काही थेट प्रश्न… विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी उपोषणाची तयार�
Haveli, Pune | Sep 18, 2026
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडपात विराजमान! ढोल-ताशांचा गजर... भक्तांचा जयघोष... आणि भक्तिमय वातावरण! पुण्याचे आराध्यदैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा मंडपात विराजमान झाले असून, बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे. बाप्पांच्या आगमनाने पुणे झाले गणेशमय! #दगडूशेठ #दगडूशेठगणपती #DagdushethGanpati #PuneGanpati गणपतीबाप्पामोरया गणेशोत्सव पुणे Ganpati2026
Haveli, Pune | Sep 18, 2026