पारशिवनी: कन्हानला भव्यरक्तदानशिबिरासउत्स्फुर्त प्रति साद.स्वातंत्र्यदिनानिमित्त भूमीपुत्रबहुउद्देशीय संस्थाच्यावतीने ६७रक्तदान
कन्हानला भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद .स्वातंत्र्यदिनानिमित्त भूमीपुत्र बहुउद्देशीय संस्था,कन्हानच्या वतीने ६७ रक्तदात्यांचे मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान. खासदार बर्वे यांनी दिली भेट.