मौदा: अरोली येथे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध अरोली पोलीसात गुन्हा दाखल
Mauda, Nagpur | May 22, 2026 गुप्त माहितीच्या आधारे अरोली पोलिसांच्या पथकाने अवैधरित्या देशी दारु विक्री करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास अरोली पोलीस करीत आहेत.