सावनेर: खुरजगाव येथे रेल्वेची धडक; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
Savner, Nagpur | Jul 31, 2026 छिंदवाडा–नागपूर मार्गावर रेल्वेची धडक; 50 वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू सावनेर | प्रतिनिधी | 31 जुलै 2026 सावनेर तालुक्यातील केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुरजगाव येथे शुक्रवारी (31 जुलै) सायंकाळी सुमारे 5.15 वाजताच्या सुमारास छिंदवाडा–नागपूर मार्गावरील रेल्वेच्या धडकेत 50 वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत शेतकऱ्याचे नाव मन्नूलाल रामाजी उईके (वय 50, रा. खुरजगाव, ता. सावनेर) असे असून ते शेती व्यवसाय करत होते. घटनेची माहिती स्थानिक युवक सौरभ लोखंडे यांनी समाजसेवक हिते