मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचा पुन्हा एल्गार!
मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे.
सरकारने मागण्या मान्य न केल्यास मुंबईकडे मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
जरांगे यांच्या या घोषणेमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.
📍 अंतरवाली सराटी | महाराष्ट्र
📅 २९ ऑगस्टपासून आंदोलन
तुमचे मत काय? कमेंटमध्ये सांगा. 👇
Follow @timesofmaharashtra for latest Maharashtra news.
#ManojJarangePatil #MarathaReservation #MarathaAarakshan #MarathaAndolan #ManojJarange #AntarwaliSarati #MaharashtraNews #MarathaReservationProtest #MarathaCommunity #MaharashtraPolitics #MarathaNews #मराठाआरक्षण #मनोजजरांगे #मनोजजरांगेपाटील #मराठाआंदोलन #अंतरवालीसराटी #महाराष्ट्रबातम्या #महाराष्ट्र #TimesOfMaharashtra #MarathiNews