🎨 नशेला नकार… जीवनाचा स्वीकार!
अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत “नशेला नकार, जीवनाचा स्वीकार” या विषयावर पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पक पोस्टर्सच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या या सर्जनशील प्रयत्नांना प्रोत्साहन देत मा. श्री. निकेतन कदम, भा.पो.से., पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी विद्यार्थ्यांच्या पोस्टर्सची पाहणी करून त्यांचे कौतुक केले.
नशेला नकार द्या… जीवनाचा स्वीकार करा!
#OperationKavach
#नशेचानकारजीवनाचास्वीकार
#OperationKavachAmravatiRural
#DrugFreeAmravati
#SayNoToDrugs
Follow us all Official links are in bio🔗
Amravati, Maharashtra | Aug 22, 2026