देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रमाणपत्र रद्द करून घ्यायला नको होता; अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा गरीबी काय असते हे फडणवीस व शिंदे यांना कळणार नाही.. आणि त्यामुळेच 29 ऑगस्ट अंतरवाली सराटी येथील आंदोलन हे निर्णायक असणार.. जरांगे यांचा सरकारला इशारा आज दिनांक 20 गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार राठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रा