जाफराबाद: अंधेरी येथील तरुण शेतकऱ्याचं जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा
आज दि.23 जून 2026 वार मंगळवार रोजी दुपारी3 वाजेच्या सुमारास जाफराबाद ता. अंधेरी येथील तरुण शेतकरी सतीश हाके यांनी जालना जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांना निवेदन देऊन इशारा दिला आहे की दिनांक 29जून 2026 वार सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रणांगणामध्ये ते आत्मदहन करणार आहे कारण मागील काही वर्षांपासून त्यांची जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात शेती संदर्भात वाद सुरू आहे त्यांच्याच गावातील धनदांडगा त्यांच्या जमिनीवर दात ठेवून विस्कवण्याचा प्रयत्न करत आहे, आणि त्यांनी हा इशारा दिला आहे.