सावनेर: पोलीस स्टेशन केळवद अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Apr 23, 2026 दिनांक 22 एप्रिल रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारूबाळभर विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून 71 हजार 940 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन केवत अंतर्गत महिला आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला