रावेर: लोहारा गावातील बौद्धवाडा भागातून ४२ वर्षीय इसम बेपत्ता, सावदा पोलीस ठाण्यात नोंदवली हरवल्याची तक्रार
Raver, Jalgaon | Jul 6, 2025
रावेर तालुक्यात लोहार आहे गाव आहे.या गावात बौद्धवाडा आहे. या बौद्धवाड्यात गणेश सुपडू इंगळे वय ४२ हे राहत होते.दरम्यान ते...