Public App Logo
Profile Picture

Shekhar Patel

@shekharr786
24406Followers
2Following
यावल: यावल शहरातील चितोडे वाणी गणेशोत्सव मंडळाचा देखावा ठरणार लक्षवेधी, बघा काय असेल देखावा
जळगाव: यावल शहरात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सोमवारी गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची केली पाहणी,
रावेर: यावलला सर्वोदय गणेश मंडळ व शशिकांत सखाराम चौधरी कन्या शाळेत श्रीची  उत्साहात स्थापना
मुक्ताईनगर: हिंगणा गावाच्या फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला ट्रक कोसळून तरुण ठार, बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
एरंडोल: उमरदे गावाच्या जवळ छोटा हत्ती वाहनाला महिंद्रा पिकअपची धडक,एक जण ठार,एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल
चोपडा: काजीपुरा येथे मोबाईल रिचार्जचे पैसे मागितल्यावर एकाला मारहाण, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
बोदवड: शिरसाळा या गावातील ३९ वर्षीय इसम झाले बेपत्ता, बोदवड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली हरवल्याची तक्रार
यावल: यावल येथील वृद्धाश्रमामध्ये आजीच्या पुण्यस्मरणार्थ अन्नदान, उगले परिवाराच्या उपक्रमाचे कौतुक
बोदवड: उसनवारच्या पैशावरून हिंगणे गावात वाद, एका दाम्पत्याला एकाने केली मारहाण, बोदवड पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल
एरंडोल: अडावद या गावात ओव्हरटेक केल्याच्या कारणावरून वाद,तिघांना चार जणांची मारहाण, अडावद पोलिसात गुन्हा दाखल
चोपडा: वेळोदे या गावातील माहेर असलेल्या विवाहितेचा 15 लाखासाठी छळ, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुक्ताईनगर: बोदवड तालुक्यातील आमदगाव येथे विषारी द्रव्य प्राशन करून इसमाची आत्महत्या, बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
चोपडा: यावल तालुक्यातील उंटावद येथील वृद्ध इसम झाले बेपत्ता, यावल पोलीस ठाण्यात नोंदवली हरवल्याची तक्रार
यावल: हरवलेल्या मुस्लिम बालकास हिंदू बांधवांनी सुखरूप त्याच्या कुटुंबाकडे सोपवले यावलची घटना,जातीय सलोख्याचे चित्र
मुक्ताईनगर: चोपडा तालुक्यातील कोळंबा येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, चोपडा शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद,
बोदवड: यावल येथील न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत संपन्न, 37 प्रकरणात झाला निपटारा,20 लाख 75 हजाराचा झाला वसूल
रावेर: साकळी गावात ग्रामपंचायत कार्यालयात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न
चोपडा: आई मनुदेवी मंदिरातील यात्रा उत्साहात साजरी,आदिवासी बांधवांनी रात्री सादर केलेला गरबा लक्षवेधी
एरंडोल: एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील हाजी एन. एम.सय्यद उर्दू हायस्कूलमध्ये सायबर सेक्युरिटी संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रम
यावल: यावल शहर,तालुक्यात मुसळधार पाऊस,अनेक ठिकाणी झाडं कोसळली,बोरावल जवळील कोसळलेले वृक्ष नगराध्यक्षांच्या मदतीने हटवले
जळगाव: जलचक्र गावाच्या शेत शिवारातून मोठ्या संख्येत शेतकऱ्यांच्या केबल वायरी झाल्या चोरी, बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चोपडा: यावल शहरात एकाने २३ वर्षीय तरुणीचा विनयभंग करून ठार मारण्याची दिली धमकी, यावल पोलिसात गुन्हा दाखल
मुक्ताईनगर: दुई गावाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक महिला ठार, एक जखमी, मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल
रावेर: शिवायला टाकलेले कपडे घेऊन येते असे सांगून एरंडोल शहरातील अंमळनेर दरवाजा भागातून तरुणी बेपत्ता,एरंडोल पोलिसात तक्रार
एरंडोल: कासोदा येथील कस्तुरी बाई नंदाराम मंत्री विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन