Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

पेण: आरटीई प्रवेश निश्चितीसाठी मुदतवाढ, पालकांना दिलासा

Pen, Raigad | Apr 25, 2026
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दुर्बल व वंचित घटकाकरीता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश सन 2026-27 प्रक्रियेदरम्यान सोडतद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे पडताळणी व आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी गुरुवार (ता.30) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांची कागदपत्रे तातडीने पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

MORE NEWS