गोरेगाव: गोंदिया जिल्ह्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची नवीन दमदार कार्यकारिणी गठीत
गोंदिया जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय 'व्हॉईस ऑफ मीडिया'ची नवी कार्यकारिणी स्थापन झाली आहे. रामलाल शहारे जिल्हा सुप्रिमो अध्यक्ष झाले आहेत. लवकरच सर्व तालुक्यांतही कार्यकारिणी जाहीर होणार आहे. पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी ही कार्यकारिणी सक्रियपणे काम करणार आहे.